माध्यम संवादक कार्यशाळा निमंत्रण

माध्यम संवादक कार्यशाळा निमंत्रण

विचारवेध    Jul 22,2021 - Media


नमस्कार,

विचारवेध हे वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ आहे. विचारवेध तर्फे माध्यम संवादक (Media Communicator) प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करत आहोत, त्याबद्दल माहिती:

जनसामान्यांचे प्रश्न टोकदारपणे मांडण्यासाठी तसेच आपली मते व्यक्त करण्यासाठी आजच्या काळात बहुविध समाज माध्यमे (social media) सहज उपलब्ध आहेत. त्यांचा सुयोग्य व प्रगल्भ वापर करणारे “माध्यम संवादक” निर्माण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. कार्यकर्ते, नवे लेखक, ब्लॉगर्स, महाविद्यालयीन विद्यार्थी, आणि जागरूक नागरिक यांना या कार्यशाळेत आमंत्रण आहे.

तीन सत्रांमधे ही कार्यशाळा मराठीतून होईल. यात कृती सराव आणि लेखन सराव यांचा समावेश असेल. खात्रीशीर प्रवेश मिळण्यासाठी आधी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेत मर्यादित १०० जागा आहेत.

प्रशिक्षक: संदीप मसहूर (लेखक, गेली तीन दशके सामाजिक क्षेत्रात सक्रीय आणि माध्यम सजगता Media Advocacy जाणकार)

दिनांक व वेळ: ३१ जुलै, १ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट तीन दिवस संध्याकाळी ६ ते ७.३०

नावनोंदणी येथे करावी: https://forms.gle/m5T2zJMq73PE73cZ9

नावनोंदणी साठी अंतिम तारीख: ३० जुलै २०२१

Google Meet लिंक: https://meet.google.com/rrw-kjbg-vza

प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहिती करिता संपर्क: गौरव – 9359454023, अनिकेत – 8796405429, 9356614300, सचिन – 9833977166. ईमेल: vicharvedhindia@gmail.com

Comments